Fish Ponds In Marathi – Shele Pagote (शेले पागोटे)

Welcome friends today I’m gonna share with you Marathi fishponds शेले पागोटे in Marathi. These are Marathi fishponds for best friends, girlfriend, and for a wife. You can share these Marathi fishponds with your friends and family. Now enjoy मराठी शेले पागोटे And Marathi fish ponds for functions, college annual events and gathering.

marathi fish ponds shele pagote

Fish Ponds In Marathi – Shele Pagote

मागून पाहिली तर इस्तरी कडक
समोरून पहिले तर डांबरी सडक

पेहेला पेहेला प्यार है
पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है

तुझ गाव पूना
माझ गाव पूना
आपली दोघांची जोड़ी म्हणजे
तम्बाखू आणि चुना

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या

अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी…
लिहुन लिहुन झिजले खडु….
लिहुन लिहुन झिजले खडु….
आता तरी द्या लग्नाचे लाडु…….

हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
फिर भी दिन भर बक बक करती

चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसाला
कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला

नेहमी मुलं सोबत असणार्या मुलीं साठी
हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोणाबरोबर जाऊ

ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना

****** ला वाटत कि ती आहे परी ,
पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी

जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

लागला जरा धक्का तिचा,
भलताच पण होता मऊ;
ती म्हणे सॉरी मजला,
मी म्हणालो थॅन्क्यु!!”

इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,
माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..

बुटक्या मुलास
पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट
फिर भी लगते हो
कोलगेट का छोटा पॅकेट.

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत
हल्लीचे घोडे “राजदूत” वरून येतात

फिनोलेक्स नं आणलं पाणी,……….
फिनोलेक्स नं आणलं पाणी
आनं केसं पिकली कापसा वाणी……….
बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति
शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति

Marathi FishPonds for College

Collection of Marathi fishponds for college functions.

कुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..
कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..
XYZ च्या नाकावर चष्म्याचे ओझे

चष्मा असणार्‍या मुलासाठी,
“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत”

जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

“आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल”

बायल्या मुलाला
मुलांनो चला.
मुलींनो चला..
………., तूही चल…

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..

छुम छुम कर के आई और
छुम छुम कर के चली गयी
…… सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधके चली गयी.

हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

वाटणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालल्या टणा टणा

तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी
मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी

हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू
.
.
ह्या दोघांची एकाच गंगू

तुम जिस साबुन से नहाती हो…..
तुम जिस साबुन से नहाती हो…..
उस साबुन को किस साबुन से धोती हो….?

सेल..  सेल..  सेल…
खोबरेल तेलाचा  सेल..
आता तरी लाव तुज्या  ज्हिप्र्याना तेल …

स्वताला समज़तो मिथुन…!
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून…!

काय बुवा , या मुली जीन्स  घालतात कश्या ,
घालतात ते घालतात पण काढतात कश्या  ?

शेले पागोटे  Marathi Fish Ponds

येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .

पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

कशाला   करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .

स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,
हि तर आमच्या घरची molkarani .

स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,
हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos ) ची फुटकी पेन .

स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,
तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .

लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

 मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .

स्वत : ला समजतो harry  पोटर ,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .

माय म्हणते युवराज ,
बाप म्हणतो शिवराज ,
हा तर आहे आपल्या कॉलेजचा ” पोतराज ” .

चालता चालता माझ्या चपलीची  टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .

कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .

काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा  मोडला आज .

मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .

अटक  मटक  चवळी  चटक
उंची वाढत नाही तर

कॉलेज  च्या गेट ला जाऊन  लटक
लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

आपले पाय आमच्या ऑफिसला लागुदेत
पण चप्पल बूट बाहेरच राहुदेत

उठे सबके कदम
तारा रम पम पम
कभी ऐसे मार्क्स लाया करो
कभी झिरो कभी वन
कभी उससे भी कम
कभी तो फेल होके आया करो

पुढून सपाट माघुन सपाट
ही तर आहे गोदरेज ची कपट

तुम इतना क्यों मुस्कुरा रही हो
क्या काम है जो बुला रही हो

कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात

बोलतो खनखनित
चालतो खनखनित
जवळ अल की वाटत
द्यावी सनसनित

आई ची इच्छा होती मुलगा व्हावा
वडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी
… झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली

छुम छुम कर आयी
झूम झूम कर गयी
.. सिंदूर लेके खड़ा था
वोह राखी बांधकर चली गयी

दूर से देखा तो आसमान की परी
दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

  झकास  टोपी माझी दिसते तुला भकास
नजर च तुझी अशी जस किड लागले पिकास

बड़ी बड़ी बाते
अन
भिक मांगके खाते

कृपया पेट्रोल पम्प जवळ फुन्कू नका
तुमचे आयुष्य कवडीमोलाच आहे
.
.
असे तुम्हालाही वाटत असेल
कारण पेट्रोल नक्कीच महाग आहे

आपले पाय आमच्या ऑफिसला लागुदेत
पण चप्पल बूट बाहेरच राहुदेत

आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळने असतील
खाच खळगे असतील
तेव्हा चांगली चप्पल वापरत जा

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणि म्हणे मी हनुमान भक्त

चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

माझी ऊँची २ फूट
स्यांडल ची ऊँची ३ फूट
अशी टोटल मी ५ फूट

हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू
.
.
ह्या दोघांची एकाच गंगू

तू सूरजमुखी , मी चंद्रमुखी
मै तुजसे दुखी तू मुजसे दुखी
तू  छत से कूद जा..
मै भी सुखी तू भी सुखी

स्वत:  ला समजतो विनोद खन्ना
हा तर आहे तुटक्या चपलीचा  पन्ना

Marathi Fishponds in 2020

Here is the latest and trending Marathi fishponds of 2020.

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना
पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा

गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल

मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली

शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

गावात उभा आहे माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय  quarantine मध्ये कशी राहू

काल भाऊला एका पोरीचा फोन आला
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग
भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग

जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात काकांसाठी कडक उपवास

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि काकांचा नुसता फोटो बघायला पोरी बसता नटून थटून
ये लाव ग लिपस्टिक

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्या
दिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवले
मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले

भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात
मी का नव्हते याच्या वर्गात

कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण
कोरोना च्या भीतीने घरातच
अडकलाय handsome

कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला इथंच थांबा

गावात असते प्रत्येक घरात अंगण
गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात ताम्बरेला तिथंच टाकून

पाणी गरम केला निघाल्या वाफा
फोटो बघुनी मुली म्हणतात बाकी सगळे झेंडू
हाच माझा चाफा

डोळे तुझे जुलमी गडे,
डोळे तुझे जुलमी गडे,
जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..  

Fishpond in Marathi – शेले पागोटे 

तीकडून आला म्हाशीचा घोळका
तीकडून आला म्हाशीचा घोळका
…. म्हणे त्यात मला ओळखा

तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड

परातीत परात, परातीत भात
परातीत परात, परातीत भात
… बसली दारात तर
उंदीर कसा येइल घरात

कशाला करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .

तू भी सुखी मै भी सुखी
मागून पहिले तर इलू इलू
मागून पहिले तर इलू इलू
समोरून पहिले तर डुकराचे पिलू

येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

रूप तेरा मस्तना
रूप तेरा मस्तना
आणि बेंच तूटेल बसताना

पिच्छे से देख तो क्या  personality है
पर आगे से देख तो   municipality है

हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोना बारोबर जाऊ

मगून पहिले तेरे इस्त्री कडक
समोरून पहिले तर डांबरी खडक

अंधारातून आली
हसली म्हणून दिसलीस

So these are some of the best Marathi fishponds for best friends and teachers. these are the best fishponds of 2020. I hope you will like these and also share this with your friends and family. If you want to read lyrics then you can visit this on this Bollywood Song Lyrics on this link.

Also Read

Marathi Jokes Funny – मराठी जोक्स
Hindi Jokes – Very Funny Hindi Jokes – Funny Hindi Joke
Non-Veg and Adult Jokes in Hindi