Marathi Jokes Funny – मराठी जोक्स

Hello, guys today I am going to share with you the best funny Marathi jokes on this site these are best Marathi jokes for WhatsApp and Facebook. I know you are tired of boring life and need some of the refreshments in your life. This Marathi jokes funny are best to share with your friends family and relatives.

These are the Funny Marathi Jokes, Funny Pictures, Marathi Jokes For Whatsapp, Funny Marathi Ukhane, Marathi Vinod, Marathi Chutkule for you to read and share.

marathi jokes funny

Marathi Jokes Funny – मराठी जोक्स

बॉस : ऑफिसला का नाही आलास … ? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते …
‘कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा’

पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड”
चालक —“तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड ……”
.
.
पोलिस — “ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.”
??

पुणेरी स्त्रीे ने एकदा शंकराला प्रसन्न केले….
शंकर :— मी प्रसन्न झालो आहे.. एक वरदान माग.
स्त्री :— मला तीन वरदान पाहिजेत..
शंकर :— देतो. पण एका अटिवर… तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन…
( शंकराला वाटले ती निरूत्तर होइल.. ?)
स्त्री :— चालेल मला…
वरदान १ :— मला भरपूर संप्पत्ती दे..
दिली…
सासूला दहापट मीळाली.
वरदान २ :— मला सर्वात सूंदर बनव..
बर..
सासू दहापट सुंदर..
वरदान ३ :— मला एक हलका हार्टअटॅक दे..
दिला…
सासूला दहापट अॅटक.. धड धड धड… सासू सरळ उपर..??
आता सगळं सुनेच..
शंकर त्रिशूल घेऊन त्या माणसाला शोधत आहेत
जो म्हणाला बायकांची अक्कल गुङघ्यात आहे.

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? .
.
वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी
.
.
डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा ……… ????? ..!!!
आता मला पण वेडा करनार आहेस का हरामखोर !

Ladies Undergarments Manufacturing Company Chairman’s Speech at Board Meeting…..
“Ladies & Gentlemen…
मागच्या वर्षी आपण ब्रेसियरमध्ये दाबून प्राॅफिट कमावला.
आता यावर्षी आपण पँटीमध्ये हात घालणार आहोत !

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला …
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर,
आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या …
मग बसू !!

नवरा : अगं, ऐकलस का ,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय….
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं…
??????
???

Marathi Jokes Comedy

These are some of the best Comedy Marathi jokes.

नशीब आमचे टिचर नव्हते बाई आणि गुरूजी होते
स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे
घडणे पहात होते..
शाळेत एकटे असले तरीही
चालते बोलते विद्यापीठ होते…
पाठीवर मारताना शिवशिवणारे हात
पोटभर शाबासकी देत होते..
हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना
व्यवहारात निपुण करत होते..
आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा
मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते..
नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा
हस्ताक्षरावर भर देत होते…
शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट
आर्थिक परिस्थितीला ओळखत होते..
शाळेतल्या मुलांबरोबरच
शाळेचा अभिमान बाळगत होते..
परिक्षार्थी घडवण्यापेक्षा
गुणी विद्यार्थी घडवत होते..
आणि
हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना
मनभर आनंदी होत होते…
??
आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते..
त्यावेळी 2/ 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते…
उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते…
त्याचेही श्रेय त्यांचेच होते ना??

Also Read

Hindi Jokes – Very Funny Hindi Jokes – Funny Hindi Joke
Best Jokes on Teacher and Student in Hindi
Santa Banta Jokes – Hindi Santa Banta Jokes

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
.
.
.
.
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.????????????????
मास्तरांनी ????कोरड्या विहिरीत उडी मारली….

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…..
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी…
आपल्याला जराबी घमेंड नाय …
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा…
गुरूजींनी शाळा सोडली…

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा…
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून …… !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

पेपर मधे प्रश्न होता……शास्त्रिय कारणे द्या……
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये……..
एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले…….
‘ कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ .
मास्तरांनी बदाबदा बडवला..

आई :- “चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!”
चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
विद्यार्थी- एखादी मुलगी ‘दळण’ घेऊन जाताना ‘वळून’ पाहते त्याला “दळणवळण” म्हणतात…
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..

गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं ………
बाई– पाल हि कोण होती ?
.
.
गण्या– पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली…….
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात…………….

Marathi Chutkule – मराठी चुटकुले

शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर…??
मक्या:-पेरु
शिक्षक:-शाब्बाश
मक्या:-आंबा
शिक्षक:-गुड
मक्या:-सफरचंद
शिक्षक:-वेरी गुड३ झाले आता अजून १२सांग…
मक्या:- “एक डझन केळं”….!!!.
जागेवर मेल बिचार मास्तर ????????????

तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं….!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो…….!
‘देव उत्तर देतात,
.
.
.
‘भारी रे….!
एक नंबर ….!
Whatsapp वर टाक…!!!

गुरुजी :- गण्या, “मी तुला कानफटीत मारली” ह्याचा भविष्यकाळ सांग बघू….?
-.-
-.-
गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!!

एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला …
“आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे..”
मुलाला मोठा झटकाच बसला…
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला…
“sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला”
मुलाला double heart attack आला.

मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा     : टिंब. “.”
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली
वडापाव चा गाडा चालवतायत.

ती समोरच्या दुकानात गेली….
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं…
ती थोडीशी लाजुन म्हणाली, ‘बोलायचं आहे’
तो : बोला…
ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खुप आवडता तुम्ही.
तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात

Whatsapp हे लहान मुलांच्या डायपर सारखे असते.. काही नसेल तरी 5-10 मिनटानी बघावे लागते..!!

Marathi Jokes for Whatsapp

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…
तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..
यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा.

मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!
स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे
.
.
फोटोग्राफर.

पुणे “स्मार्ट सिटी” बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे.
हजारो वर्षां पासून “OVER SMART” असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.

आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात 😀

एक माणुस फार हुशारी झाडत होता – “लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो ”
तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो… !!

एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
‘घे तुला हवे तितके चॉकलेटस.!
मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.
दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.
मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
त्यावर मुलगा म्हणाला..
मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
.
.
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
पुढे तो मुलगा शरद पवार झाला. 🙂 😛

Marathi Jokes Chavat

Here is the collection Chavat Marathi jokes to read and share with your friends.


Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील – ५ वर्ष
.
डाँक्टर – 1 वर्ष
.
पायलट – ५ महिने
.
लेखक – ३ महिने
.
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो

जगातील काही नमुने असलेली लोकं..
.
.
.
1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
.
.
.
2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
.
.
.
3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्‍या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
.
.
.
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!

भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.

एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली…..
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर…
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल….. म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात…..
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन…..
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला.

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने… व्हा बाजुला..!

एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा.

एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.
पोलिस जागेवरच ठार

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती… तेवढ्यात…
नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?
त्याने म्हणे 8 बळी घेतले
नवरा तिथेच वारला.

These are some of the best Marathi jokes funny for WhatsApp to share with your friends and family. Please share this funny Marathi jokes with your friends and famil Read Hindi Song Lyrics.